Testimonial

धनराज सूर्यभान काजळे

शांतिलालभाऊंमुळे कळला समाजसेवेचा अर्थ

शांतिलालभाऊंना डोळ्यासमोर ठेऊन समाजाची सेवा करत आहे. खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय हे आम्हाला भाऊंनी दाखवून दिले आहे.

शांतिलालभाऊंमुळे कळला समाजसेवेचा अर्थ

सध्या सरपंच म्हणून काम पाहत आहे. पाणी फाउंडेशन व भारतीय जैन संघटना ह्या संस्थेच्या मदतीने गावाचे ओढे, नाले, खोलीकरण व रुंदीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. तसेच कलाकार म्हणून नाटकात व चित्रपटामध्ये काम करतोय. अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मुलन संघर्ष समितीच्या प्रदेश सेक्रेटरी पदावर काम करत आहे. शांतिलालभाऊंना डोळ्यासमोर ठेऊन समाजाची सेवा करत आहे. खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय हे आम्हाला भाऊंनी दाखवून दिले आहे. त्या मार्गाने आम्ही जात आहोत.

रा. आपचुंदा, ता. औसा. जि. लातूर
dhanrajkajale@gmail.com